अर्थसंकल्पात लाडक्या बहीणींसाठी अजित पवार यांची आणखी एक घोषणा, आता देणार मोफत…Maharashtra Budget 2025

Ajit Pawar presents Maharashtra Budget: महाराष्ट्र शासनाच्या “लाडकी बहीण” योजनेंतर्गत 2100 रुपये कधी मिळणार? त्याची विचारणा काही सदस्यांनी केलेली. त्यावर अजित पवार यांनी अर्थसंकल्प होऊ द्या, असे उत्तर दिलेले आहेत.

Maharashtra Budget 2025: महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सोमवारी अर्थमंत्री अजित पवार यांनी सोमवारी मांडलेला आहे. अजित पवार यांनी कृषी, महिला, ज्येष्ठ नागरिक यांच्यासाठी तरतूद असणारा अर्थसंकल्प सादर केलेला आहे. कृषी क्षेत्रासाठी विविध योजना जाहीर केलेल्या आहे. “सर्वांसाठी घरे” हे उद्दीष्ट येत्या पाच वर्षांत साध्य करण्यासाठी राज्याचे नवीन गृहनिर्माण धोरण लवकरच जाहीर करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे. अजित पवार यांनी अर्थसंकल्पात लाडक्या बहिणींसाठी आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे.

एआयचे प्रशिक्षण देणार

आता वीज बिलाची चिंता मिटणार, मोफत वीज पुरवठा मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा! Free Electricity Scheme

लाडक्या बहिणींसाठी राज्य सरकारने आणखी एक मोठी घोषणा केलेली आहे आहे. लाडक्या बहिणींसाठी टेक कंपनी मायक्रोसॉफ्ट सोबत राज्य सरकार करार करणार आहेत. या कंपनीच्या माध्यमातून हजारो महिलांना कृत्रिम बुद्धिमत्तेचे म्हणजे एआयचे प्रशिक्षण देण्यात येणार असल्याची घोषणा अर्थमंत्री अजित पवार यांनी केलेली आहेत.

लाडक्या बहिणी अन् मुलींसाठी काय काय?

मुलींच्या व्यावसायिक शिक्षणाला प्रोत्साहन देण्यासाठी शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्काची 100 टक्के प्रतिपूर्ती करण्यात येत आहेत. मान्यताप्राप्त उच्च आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेणाऱ्या आणि ज्यांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 8 लाख रुपयांपेक्षा कमी आहेत, अशा विद्यार्थिनींना हा लाभ देण्यात येत असल्याचे अजित पवार यांनी सांगितलेले आहे.

खुशखबर.! आता या बांधकाम कामगारांना मिळणार 5,000 रुपये : पण कसे? आणि कोणाला? जाणून घ्या Construction Workers Scholerships

Leave a Comment

Close Visit Marathinews360