लाडकी बहीण योजना : महिलांनो, या तारखेला मिळणार तुम्हाला 1500 रुपयांचा हफ्ता मंत्र्यांनी दिली माहिती; येथे पहा

Mukhyamantri Majhi Ladki Bahin Yojana :- सर्वांना नमस्कार, तुम्ही जर लाडकी बहिण योजनेसाठी पात्र असाल तर पुढील हफ्ता कधी येणार या संदर्भात तुम्हाला उत्सुकता नक्कीच लागली असेल. आता हि उत्सुकता संपलेली असून लाडकी बहिण योजनेचा पुढील हफ्ता २६ जानेवारी पर्यंत पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार आहेत.

लाडकी बहीण योजना :– महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी हि माहिती दिलेली आहेत. लाडकी बहिण योजनेचा हफ्ता वितरीत करण्यासाठी लागणारा निधी ३६९० कोटी रुपयाच्या खर्चास मान्यता देण्यात आलेली आहेत.

त्यामुळे ज्या महिला लाडकी बहिण योजनेसाठी पात्र आहे. त्यांच्यासाठी हि खुशखबर आहे कारण 1500 रुपयांचा हफ्ता लवकरच पत्र महिलांच्या बँक खात्यामध्ये DBT पद्धतीने म्हणजेच Direct benefit transfer पद्धतीने वर्ग केला जाणार आहेत.

लाडकी बहिण योजनेतून अनेक महिला होणार बाद –


ज्या महिलांनी पात्र नसतांना देखील मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा लाभ घेतलेला आहेत. अशा महिलांना यापुढे लाभ मिळणार नाहीत.

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या ज्या अटी आणि शर्थी आहेत त्यानुसार पात्र महिलांनाच केवळ यापुढे लाभ मिळणार आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या काही महिने आधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची सुरुवात करण्यात आलेली होती. यामध्ये पात्र नसतांना देखील अनेक महिलांनी या योजनेसाठी ऑनलाईन अर्ज केलेले होते.

त्यामुळे आता जे लाभार्थी अपात्र आहेत त्यांना बाद केले जाणार असून केवळ पात्र लाभार्थीच्या बँक खात्यामध्येच प्रती महिना 1500 याप्रमाणे डीबीटी पद्धतीने पैसे पाठविले जाणार आहे.

🔴 लाडकी बहिण योजनेचा हफ्ता 1500 रुपये २६ जानेवारी २०२५ पर्यंत पात्र लाभार्थींच्या बँक खात्यामध्ये जमा केला जाणार असलायची महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली अधिकृत माहिती पाहण्यासाठी :- येथे क्लिक करा.

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

🔴 ‘लाडकी बहीण योजने’चा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितलेले आहेत; मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेच्या अधिकृत वेबसाईटला भेट देण्यासाठी:- येथे क्लिक करा.

Leave a Comment