“या तारखेपासून” राज्यात अवकाळी पाऊस होणार – पंजाबराव डख म्हणतात पहा

Panjab Dakh Hawaman Live: प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डख यांनी आज दि. 24 जानेवारी रोजी नवीन हवामान अंदाज वर्तवलेला आहेत. डख यांनी दिलेल्या नवीन अंदाजानुसार 02 फेब्रुवारी पासून अवकाळी पावसाची शक्यता आहेत.

पंजाबराव डख यांनी 02 फेब्रुवारी ते 04 फेब्रुवारी दरम्यान राज्यात ढगाळ वातावरण आणि काही ठिकाणी अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवलेला आहेत. यादरम्यान ज्या शेतकऱ्यांचा कांदा, हरभरा, काढणीला आला असेल त्या शेतकऱ्यांनी 01 फेब्रुवारी पुर्वी काढणी पुर्ण करावी.

‘लाडक्या’ बहिणीकडून 1500 वसूल करणार? लाडक्या बहिणींना अजित दादांचा मोठा धक्का, VIDEO पहा

पंजाबराव डख यांनी दिलेला संपूर्ण हवामान अंदाज खालील YouTube video मध्ये पहावा..

Leave a Comment

Close Visit Marathinews360