पीएम किसान योजना लाभार्थ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाची बातमी आलेली आहे. ज्या लाभार्थ्यांची पैसे बाकी आहे किंवा त्यांना अद्यापही पैसे मिळाले नाहीत त्यांच्यासाठी ही महत्त्वाची बातमी आहेत. राहिलेली रक्कम किंवा राहिलेल्या हप्ता आता मिळणार 48 तासाच्या मिळणार आहे.
शेतकरी बांधवांसाठी एक पीएम किसान योजना म्हणून एक महत्वपूर्ण योजना राबवली जाते आहे. या योजना अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना काही आर्थिक सहाय्य देण्यात येते. यामध्ये बरेच शेतकऱ्यांचे पैसे हे अडकले आहेत. म्हणजे बँक खात्यामध्ये जमा झालेले नाहीत.
जर तुमची सुद्धा पैसे तुमच्या बँकेमध्ये जमा झालेले नसेल किंवा तुम्हाला या योजनेचा लाभ मिळाला नसेल या योजनेअंतर्गत पैसे मिळाले नसेल तर हे पैसे मिळवण्यासाठी कोणती प्रोसेस आहेत. व कोणते कागदपत्रे लागणार आहेत ही संपूर्ण माहिती आपण या लेखांमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे माहिती शेवटपर्यंत नक्की वाचावी.
जर तुमची पैसे या योजनेअंतर्गत अडकलेले असेल आणि जर तुम्ही हे उपाय केले तर 48 तासाच्या आत तुमची पैसे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहेत
पीएम किसान योजना ही केंद्र शासनाच्या वतीने राबवली जाणारी योजना आहेत. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना आर्थिक मदत करण्यात येत आहे. जे लाभार्थी नमो शेतकरी सन्मान निधी या योजनेसाठी पात्र आहेत. तेच लाभार्थी पीएम किसान साठी पात्र ठरणार आहेत.
पीएम किसान योजना नोंदणी करताना आपण जे कागदपत्रे अपलोड केलेले आहे. ते कागदपत्रे योग्य आहेत का हे एकदा जाणून घ्या जसे की तुमचे आधार कार्ड किंवा पॅन कार्ड हे .
तुमची आधार सीडी पूर्ण असूनही तुम्हाला जर पैसे मिळत नसेल तर यामध्ये असू शकते जी तुमची जन्मतारीख चुकीची आहे किंवा तुमचा पत्ता चुकीचा आहे यापैकी काही चुकीची असू शकते आणि जर तुम्ही आधार अपडेट करून सुद्धा तुम्हाला या योजनेचे पैसे मिळत नसेल तर यासाठी तुम्हाला पोस्टामध्ये किंवा दुसऱ्या इतर कोणत्या बँक मध्ये नवीन खाते उघडावे लागणार आहेत.
जशी तुम्ही नवीन खाते उघडले तर त्या वेळेला कागदपत्रे देताना तुम्हाला सगळे अपडेट झालेले कागदपत्रे द्यायचे आहे.
जर तुम्ही संपूर्ण अपडेट झालेले कागदपत्रे या ठिकाणी दिले तर पुढे भविष्यामध्ये तुम्हाला या ठिकाणी काहीच अडचण येणार नाहीत म्हणजेच अडचण येण्याची खात्री अतिशय कमी आहे.
यासाठी सर्वात सोपा पर्याय म्हणजे पोस्ट बँक मध्ये खाते उघडणे आहे. खाते उघडताना तुम्हाला आधार अपडेट करून घ्यायचे आहे तुमच्या आधार मध्ये ज्या काही चुका आहे त्या संपूर्ण दुरुस्त करून घ्यायचे आहे आणि मग तुम्हाला या ठिकाणी काती उघडायचे आहेत.
या खात्यामध्ये तुम्हाला संपूर्ण योजनांचा लाभ डीबीटी द्वारे तुमच्या बँक खात्यामध्ये पाठवला जाईल. एकाच लिंक होण्यासाठी तुम्हाला 48 तास लागणार आहे.
या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या बाबीही तपासून घ्यायचे आहे जसे की तुमची लँड सीडींग कम्प्लीट झालेली आहे का यानंतर तुमची ई केव्हाची सुद्धा कम्प्लीट झालेली आहेत का? ही माहिती तुम्हाला जाणून घेणे आवश्यक आहे.
पोस्ट बँक चा पर्याय जर तुम्ही या ठिकाणी वापरला तर या ठिकाणी तुम्हाला 100% आमचा राहिलेला आता किंवा राहिलेले पैसे या ठिकाणी मिळणार आहेत.