Rain update: पुण्यात नवरात्रीच्या पूर्वसंध्येला आला दमदार पाऊस !

Rain update: पुण्यात आज मुसळधार पावसाने हजेरी लावली असून या पावसामुळे रस्ते जलमय झाले आहेत. आज दुपारनंतर शहरात ढगाळ वातावरण होते. त्यानंतर टप्प्याटप्प्याने दोन-तीन चांगला पाऊस झाला आहे. नवरात्रीच्या पूर्वसंध्येला शहरात विजांच्या कडकडाटासह पडलेल्या पावसाने नागरिक हैराण झाले आहेत.

दरम्यान, आज महाराष्ट्रातील पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लातूर, धाराशिव, बीड जिल्ह्यांत पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून हिंगोली, परभणी, नांदेड जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रायगड, अहिल्यानगर जिल्हे. 

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

परतीचा पाऊस अवधीच्या उत्तर भागातून परतीचा पाऊस सुरू झाला आहे. राजस्थान, कच्छमध्ये आठवडाभरापूर्वी परतीच्या पावसाला सुरुवात झाली आहे. मात्र, महाराष्ट्रात अजूनही पाऊस परतण्याची चिन्हे दिसत नसल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे.महाराष्ट्रात आणखी आठवडाभरात पुन्हा पाऊस पडण्याची शक्यता आहे. Rain update

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

ऑक्टोबर ते डिसेंबर दरम्यान चांगला पाऊस पडेल आणि त्यानंतर पुढील तीन महिन्यांत सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. पुढील तीन महिन्यांच्या हवामानाचा अंदाज वर्तवताना ही शक्यता वर्तवण्यात आली आहे. हे रब्बी हंगामातील पिकांसाठी फायदेशीर ठरू शकते. केवळ अवकाळी हवामान किंवा अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान होणार नाही, अशी आशा आहे. Rain update

Leave a Comment