परीक्षा नाही थेट भारतीय सैन्यात नोकरी; पगार २,५०,००० रुपये; अर्ज कसा करायचा? पहा सविस्तर

Indian Army Recruitment 2025: भारतीय सैन्यात नोकरी करण्याची सुवर्णसंधी तुमच्याकडे चालून आली आहेत. भारतीय सैन्यात इंजिनियर पदांसाठी भरती सुरु आहेत. या नोकरीसाठी तुम्हाला २,५०,००० रुपये पगार मिळणार आहेत.

आर्मीत नोकरी करुन देशसेवा करण्याची इच्छा अनेक तरुणांना असते. जर तुम्हालाही आर्मीत नोकरी करायची असेल तर ही माहिती खास तुमच्यासाठी. भारतीय सेनेत ऑफिसर पदासाठी भरती सुरु आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे.

भारतीय सेनेत शॉर्ट सर्विस कमीशन (SSC)अंतर्गत ही भरती केली जाणार आहेत. अविवाहीत महिला आणि पुरुष या नोकरीसाठी अर्ज करु शकता. इंजिनियर ग्रॅज्युएट पदांसाठी ही भरती जाहीर करण्यात आलेली आहे. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावे. (Indian Army Job)

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

भारतीय सैन्यातील या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांनी joinindianarmy.nic.in या वेबसाइटला भेट द्यावी लागते. या नोकरीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख ५ फेब्रुवारी २०२५ आहेत.

भारतीय सैन्यात ३८१ रिक्त पदांसाठी भरती करण्यात येणार आहेत. या नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर अर्ज करावे.सिविल इंजिनियर, कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल इंजिनियर, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर, मेकॅनिकल, मिसलेनियस इंजिनियरिंग स्ट्रीम या पदांसाठी ही भरती केली जाणार आहेत. ३०० पेक्षा अधिक पदांसाठी उमेदवारांनी अर्ज करावेत. (Indian Army Recruitment 2025)

Government Job: परीक्षेशिवाय सरकारी नोकरी, पगार १५०००० रुपये; AAI मध्ये मेगा भरती,अर्ज कसा करावा?
भारतीय सैन्यात नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय २० ते २७ वर्षे असावे.या नोकरीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराने इंजिनियरिंग पूर्ण केलेले असावे किंवा ते इंजिनियरिंगच्या शेवटच्या वर्षाला असावे.

या नोकरीसाठी निवड झाल्यावर उमेदवारांना ५६,१०० ते २,५०,००० रुपये पगार मिळणार आहे.या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. तुमची निवड शैक्षणिक पात्रतेनुसार होणार आहे. निवड झालेल्या उमेदवारांची ट्रेनिंग होणार आहे. त्यानंतर शेवटी त्यांची निवड केली जाणार आहे.

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

23 जुलैला मोठा राजकीय स्फोट…; शिवसेना नेत्याचं वक्तव्य चर्चेत

Leave a Comment