Soyabean Market Maharashtra: सोयाबीनची सर्वाधिक आवक, अमरावतीच्या बाजारात काय मिळाले भाव?
Soyabean Market Maharashtra: राज्यातील बाजार समितीत आज (५ ऑक्टोबर) ७० हजार ६४१ क्विंटल सोयाबीनची आवक झाली. त्याला 4217 रुपये प्रतिक्विंटल असा सर्वसाधारण दर मिळाला. अमरावतीच्या बाजार समितीत सर्वाधिक 4206 क्विंटल आवक झाली.सर्वसाधारण भाव 4,413 रुपये प्रतिक्विंटल होता. किमान दर 4,350 रुपये प्रति क्विंटल असताना, कमाल दर 4,476 रुपये प्रति क्विंटल होता. इतर बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे … Read more