लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींसाठी खुशखबर, अजितदादांची मोठी घोषणा

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी आलेली आहे, या योजनेबाबत अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी माहिती नुकती देण्यात आली आहे.

अल्प उत्पन्न गटातील महिलांना आर्थिक मदत व्हावीत या उद्देशानं सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे. या योजनेंतर्गत ज्या कुटुंबांचं उत्तन्न हे अडीच लाखांपेक्षा कमी आहे, त्या कुटुंबातील महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला पंधराशे रुपये जमा करण्यात येत आहेत. या योजनेची अंमलबजावणी गेल्या वर्षी जुलै महिन्यापासून करण्यात आलेली आहेत. आतापर्यंत या योजनेंतर्गत महिलांच्या बँक खात्यात जुलै ते डिसेंबर असे सहा हाप्ते जमा करण्यात आलेले आहेत. आता जानेवारीचा हप्ता कधी मिळणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहेत.

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

23 जुलैला मोठा राजकीय स्फोट…; शिवसेना नेत्याचं वक्तव्य चर्चेत

तसेच जर पुन्हा एकदा राज्यात आमचं सरकार आलं तर आम्ही लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये रुपये नाही तर 2100 रुपये देऊ असं आश्वासन महायुतीनं विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी देण्यात आलेलो होतो. महायुतीला विधानसभा निवडणुकीत मोठं यश मिळालं, त्यामध्ये सर्वात मोठा वाटा हा लाडक्या बहिणींचा असल्याचं बोललं जात आहेत. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलेलं आहेत. त्यामुळे आता 2,100 रुपये कधीपासून मिळणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेले आहेत आहे. दरम्यान जानेवारीचे पैसे महिलांच्या खात्यात कधी जमा होणार याबाबत आता अर्थमंत्री अजित पवार यांच्याकडून मोठी अपडेट देण्यात आलेली आहेत.

नेमकं काय म्हणालेले अजित पवार?

माझी लाडकी बहीण योजना कोणत्याही परिस्थिती चालूच राहणार आहेत. तुम्ही कोणतीहीकाळजी करू नका. फक्त त्याचा लाभ गरजू महिलेला मिळालाच पाहिजे. जी व्यक्ती श्रीमंत आहे, टॅक्स भरते, नोकरी आहे, तिचा ऊस चांगला जातो, त्यांच्याबाबत वेगळा विचार करणार आहेत. पण ही योजना ज्या मायमाऊलीपर्यंत पोहोचायला हवी होती, त्यांच्यापर्यंत ही योजना पोहोचवण्याचं काम महिला आणि बालविकास विभागाने केलेले आहेत. परवाच या योजनेसाठी 3700 कोटींचा चेक महिला आणि बालविकास खात्याला देण्यात आलेला आहे. 26 तारखेच्या आत लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये या योजनेचा सातवा हाप्ता जमा होईल असं अजित पवार यांनी सांगितलेले आहे. दरम्यान अजित पवार यांच्यापूर्वी मंत्री आदिती तटकरे यांनी देखील राज्यभरातील लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळेल याविषयी सर्व सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

Leave a Comment