लाडक्या बहिणींना जानेवारी चा हप्ता 1500 जमा होण्यास सुरुवात; पैसे आले का? येथे चेक करा

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना आनंदाची बातमी असुन जानेवारीचा हप्ता दि. 24 जानेवारी पासून सुरू झालेले आहेत. उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितल्याप्रमाणे 26 जानेवारी पर्यंत सर्व लाडक्या बहिणींना जानेवारीचा हप्ता जमा होणार आहे. तुम्हाला लाडकी बहिण योजनेचे पैसे मिळाले का? नाही हे तुम्ही घरबसल्या चेक करू शकतात.

लाडकी बहीण योजनेचे आतापर्यंत पात्र महिलांच्या खात्यात एकूण 9000 रुपये जमा करण्यात आलेले आहेत. आता येत्या दोन तीन दिवसात महिलांच्या खात्यात जानेवारी महिन्याचे 1500 रुपये जमा होणार आहेत. योजनेचा लाभ पहिल्या टप्त्यात 35 लाख महिलांना मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे.

Ladki Bahin Money Deposit Bank Account

तुम्हाला लाडकी बहीण योजनेचे 1500 रूपये मिळाले का चेक करा घरबसल्या…


🔸तुम्ही तुमच्या बँकेच्या कस्टमर केअरला कॉल करून तुमच्या बँकेत जमा रक्कम झाली का विचारू शकता.

free scooty scheme 19
मुलींसाठी फ्री स्कुटी योजना नेमकी आहे काय? पहा संपूर्ण सविस्तर माहिती free scooty scheme 19

🔹 तुम्ही ऑनलाईन बँकिंग किंवा बँकेच्या ॲप्लिकेशन च्या माध्यमातून बँक स्टेटमेंट डाऊनलोड करून तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले की नाही हे तपासू शकता.

खुशखबर..! महिलांच्या खात्यावर या तारखेला जमा होणार 7500 रुपये

🔸 तुमच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले असतील तर नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर तुम्हाला मेसेज येईल. लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले हा मेसेज आलेला आहे का ते चेक करा

Bank Update
RBI ने देशातील सर्वात मोठी बँक SBI वर मोठा दंड ठोठावला आहे, ग्राहकांवर काय परिणाम होईल. संपूर्ण माहिती जाणून घ्या Bank Update

🔹 तुम्ही ऑनलाईन बँकिंग वापरत नसाल तर प्रत्यक्ष बँकेत जाऊनही तुम्ही लाडकी बहीण योजनेचे पैसे आलेले आहेत की नाही, हे तपासू शकता.

महायुती सरकारने निवडणूकीनंतर लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाण्याचे आश्वासन दिले होते. परंतु लाडक्या बहिणींना मार्च महिन्यानंतर 2100 रूपये मिळणार असे सांगितलेले आहे. सध्या महिलांना 1500 रूपये दिले जाणार असल्याचे महिला बालविकास विभागाचे मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले आहेत.

Ladki Bahin Bank Account

Leave a Comment